The word is soul of Emotions

 प्रत्येक व्यक्तीला आपल्या भावना आपलं मत व्यक्त करण्यासाठी शब्दांच्या आवश्यकता असते. मग तो राग असो प्रेम असो अथवा त्या व्यक्तीच्या भावना  असो शब्दांची मदत त्याला घ्यावीच लागते. हा काही गोष्टी अशा असतात त्याला न बोलताच कळतात पण काही गोष्टी मात्र असतात की शब्दात सांगून सुद्धा त्याला कळत नाहीत म्हणजेच काय शब्द म्हणजे भावनांचा आत्मा असतो. 

Comments